AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Genelia Deshmukh: तो मूखपर्णा…जॉन अब्राहमसोबत लग्न झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्री जिनिलिया देशमुख स्पष्ट म्हणाली…

Genelia Deshmukh and John Abraham: बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आणि जॉन अब्राहमच्या लग्नाच्या अफवांवर भाष्य केले आहे.

| Updated on: Nov 27, 2026 | 1:54 PM
Share
जिनिलिया देशमुख आणि जॉन अब्राहम यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. यावर आता खूप वर्षांनंतर अभिनेत्री जिनिलियाने मौन सोडले आहे. नेमके काय घडले होते यावर तिने आता भाष्य केले आहे.

जिनिलिया देशमुख आणि जॉन अब्राहम यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. यावर आता खूप वर्षांनंतर अभिनेत्री जिनिलियाने मौन सोडले आहे. नेमके काय घडले होते यावर तिने आता भाष्य केले आहे.

1 / 5
सध्या गनमास्टर ९ या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.  तिच्या या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आणि जॉन अब्राहमच्या लग्नाच्या परलेल्या अफवांवर भाष्य केले आहे.

2 / 5
जिनिलिया म्हणाली की " ते खूपच निर्थरक होत, मूर्खपणा होता, मला माहीत नाही कोणी हा फालतू PR स्टंट केला होता,  पण हे मुद्दाम केलेले प्रकरण आहे हे नक्कीच. कारण कोणीतरी अचानक येऊन लग्न झालंय असं म्हणणार तरी नाही."

3 / 5
"फोर्स १ मध्ये आम्ही काम केलं आणि यामुळे या अफवांना जोर मिळाला इतकंच, बाकी काही नाही. हा फक्त एक मूर्खपणा होता असं जिनिलियाने स्पष्टपणे बोलून दाखवले.

"फोर्स १ मध्ये आम्ही काम केलं आणि यामुळे या अफवांना जोर मिळाला इतकंच, बाकी काही नाही. हा फक्त एक मूर्खपणा होता असं जिनिलियाने स्पष्टपणे बोलून दाखवले.

4 / 5
गनमास्टर जी ९ हा चित्रपट तिचा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. जिनिलियाने तब्बल १० वर्षानंतर वेड या चित्रपटातून कमबॅक केला. आता ती बॅक टू बॅक वेगवेगळ्या प्रॉजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे.

गनमास्टर जी ९ हा चित्रपट तिचा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. जिनिलियाने तब्बल १० वर्षानंतर वेड या चित्रपटातून कमबॅक केला. आता ती बॅक टू बॅक वेगवेगळ्या प्रॉजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे.

5 / 5
Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?