AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या मोबाईलमधून सोने मिळवणे शक्य आहे का? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोबाईल लागतात?

जुन्या मोबाईल फोनमध्ये अनेक भागात सोने वापरलेले असते. या जुन्या मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे सोने रिसायकल करुन त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे का ? एका मोबाईलमध्ये नेमके किती सोने दडलेले असते हे वाचूयात...

| Updated on: Nov 27, 2026 | 10:53 AM
Share
 जुन्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा मोठा स्रोत दडलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचा रिसायकल करुन पुनर्वापर केल्यास नैसर्गिक खनिज उत्खननावरील अवलंबित्व कमी करणे शक्य आहे.

जुन्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा मोठा स्रोत दडलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचा रिसायकल करुन पुनर्वापर केल्यास नैसर्गिक खनिज उत्खननावरील अवलंबित्व कमी करणे शक्य आहे.

1 / 6
आपल्या जुन्या मोबाईल फोनला रिसायकल करुन सोने मिळवणे शक्य आहे का ?  सोन्याचे प्रमाण अधिक असलेल्या एका खाणीच्या एक टन खनिजातून साधारण एक ते दोन ग्रॅम सोने मिळते.

आपल्या जुन्या मोबाईल फोनला रिसायकल करुन सोने मिळवणे शक्य आहे का ? सोन्याचे प्रमाण अधिक असलेल्या एका खाणीच्या एक टन खनिजातून साधारण एक ते दोन ग्रॅम सोने मिळते.

2 / 6
एक टन जुन्या मोबाईल फोनमधून (बॅटरी वगळून) सुमारे ३०० ग्रॅम सोने मिळू शकते असे तंत्रज्ञान कंपनी उमिकोर यांचे म्हणणे आहे.तर  ३५ ते ४१ मोबाईल फोनमधून साधारण एक ग्रॅम सोने मिळू शकते. एका मोबाईल फोनमधून काढलेल्या सोन्याची किंमत एक पौंड म्हणजेच १.६७ डॉलरपेक्षाही कमी आहे.

3 / 6
मोबाईलमधून सोने वेगळे करण्याची प्रक्रिया व्यापारीदृष्ट्या फायदेशीर असली, तरी त्यातून मिळणारा नफा मर्यादित आहे.कचऱ्यातील मौल्यवान धातू आणि साहित्याचा पुनर्वापर करून चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर देण्याचा प्रयत्न युरोपियन युनियनने केला आहे.

4 / 6
 जगभरात खाणकामातून दरवर्षी जगाला सुमारे २,७०० टन सोन्याचे उत्पादन होते.जर जगाच्या सोन्याची गरज भागवण्यासाठी दररोज सुमारे ३० कोटीहून अधिक  जुने मोबाईल फोन रिसायकल करत बसावे लागेल.

जगभरात खाणकामातून दरवर्षी जगाला सुमारे २,७०० टन सोन्याचे उत्पादन होते.जर जगाच्या सोन्याची गरज भागवण्यासाठी दररोज सुमारे ३० कोटीहून अधिक जुने मोबाईल फोन रिसायकल करत बसावे लागेल.

5 / 6
त्यामुळे सध्या जगभरात  वापरात असलेले अंदाजे सात अब्ज मोबाईल फोन दररोज रिसायकल केले तर अवघ्या २३ दिवसांत हा मोबाईलचा साठा संपेल.- इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू वापरलेले असतात. त्यामुळे जुन्या मोबाईल फोनचा कचरा म्हणून नाश करण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.

6 / 6
Follow Us
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा