AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Bank Schemes : SBI Life ची ही बचत योजना चर्चेत; नियमित उत्पन्नासोबत मुदतीनंतर 110% प्रिमियम मिळणार परत

भविष्यासाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत पण शेअर बाजारातील चढ उतारांचा धोका नकोय, शिवाय दर महिन्याला ठराविक उत्पन्नही मिळावं. अशी ही तुमची इच्छा आहे का? मग SBI Life Smart Platina Plus या विमा योजनेची माहिती तुमच्यासाठीच आहे.

| Updated on: Oct 28, 2026 | 9:31 PM
Share
भविष्यासाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत पण शेअर बाजारातील चढ उतारांचा धोका नकोय, शिवाय दर महिन्याला ठराविक उत्पन्नही मिळावं. अशी ही तुमची इच्छा आहे का? मग SBI Life Smart Platina Plus या विमा योजनेची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

1 / 8
या योजनेत पॉलिसीचे अटीनुसार नियमित उत्पन्न सोबत जीवन विमाचे संरक्षण आणि मुदत पूर्ण झाल्यावर भरलेल्या पात्र प्रीमियमच्या 110% रक्कम परत मिळवण्याची तरतूद आहे.

2 / 8
SBI Life's Smart Platina Plus ही नॉन लिंक आणि नॉन पार्टिसिपेटिंग जीवन विमा बचत योजना आहे. म्हणजेच या योजनेतील शेअर बाजाराच्या कामगिरीची जोडलेले नाहीत तसेच विमा कंपनीच्या नफ्यातून बोनस मिळवण्याची तरतूद या योजनेत नाही.

3 / 8
पॉलिसीच्या अटीनुसार ठरवलेले हे लाभ मिळतात. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 50,00 रुपये आहे तर किमान विमा रक्कम 5.50 लाख रुपये आहे. प्रीमियम भरण्यासाठी 6, 7, 8 किंवा 10  वर्षांचे पर्याय उपलब्ध आहेत

4 / 8
या योजनेत उत्पन्न मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत :पहिला म्हणजे गॅरंटेड इन्कम आणि दुसरा म्हणजे लाइफ इन्कम ग्राहकाला पॉलिसीच्या अटीनुसार वार्षिक सहामाही तिमाही किंवा मासिक पद्धतीने उत्पन्न घेण्याचा पर्याय मिळतो मात्र दर महिन्याला नेमकी किती रक्कम मिळाले? हे सर्वांसाठी सारखं नसतं तेव्हा भरलेला प्रेमियम पॉलिसीचा कालावधी आणि निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असतं.

5 / 8
मुदत संपल्यावर 110% रक्कम परत पॉलिसीचे मुदत पूर्ण झाल्यावर आणि आवश्यक अटी पूर्ण झाल्यास भरलेला एकूण पात्र प्रीमियमच्या 110% रक्कम परत मिळवण्याची तरतूद आहे उदाहरणार्थ पात्र प्रीमियम श्री एकूण रक्कम पाच लाख रुपये असल्यास त्याच्या 110% म्हणजेच 5.50 लाख रुपये होतात हा केवळ गणित समजण्यासाठी दिलेला दाखला आहे. प्रत्यक्ष लाभ पॉलिसीच्या अटीनुसार ठरतो आणि कर आणि अतिरिक्त प्रीमियम यांची गणना वेगळी असू शकते.

6 / 8
गरज पडल्यास कर्जाची  सुविधाही :पॉलिसीचा सरेंडर व्हॅल्यू प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार तिच्या मूल्याच्या 50 % कर्ज मिळण्याची सुविधा असू शकते मात्र कर्जाचे पात्रता आणि अटी तपासणी आवश्यक आहे

7 / 8
पॉलिसी घेण्यापूर्वी लक्षात ठेवा : या योजनेत नियमित उत्पन्न आणि भीमा संरक्षण मिळत असलं तरी प्रत्येकासाठी योग्य असायलाच असं नाही उत्पन्न कधी सुरू होईल? किती काय मिळाले? एकूण किती प्रीमियम भरावा लागेल? आणि मध्येच पॉलिसी बंद केल्यास काय परिणाम होतील? हे आधी तपासून घ्या. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी SBI Life's Smart Platina Plus अधिकृत माहितीपत्रक वाचून सर्व अटी तपासणी महत्त्वाचं आहे

8 / 8
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान