AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: मी घरच्यांकडे सतत आग्रह धरला अन् अखेर…; प्राजक्ता माळीची इच्छा पूर्ण

Prajakta Mali: प्राजक्ता माळीची अनेक दिवसांपासूनची एक इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे. ही गोष्ट मी 'मॅनिफेस्ट' केली होती, असं तिने म्हटलंय.

| Updated on: Oct 29, 2026 | 11:48 AM
Share
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या अभिनेत्री राजस्थानच्या सहलीमुळे चर्चेत आली आहे.

1 / 7
प्राजक्ताने राजस्थानमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. राजस्थानला भेट देण्याची इच्छा अनेक दिवसांपासून होती आणि अखेर ती पूर्ण झाली, असं तिने या पोस्टमधून सांगितलं आहे.

2 / 7
प्राजक्ता माळीने आपल्या पोस्टमध्ये राजस्थानला भेट देण्याची इच्छा किती जुनी होती, हे सांगितलं आहे. राजस्थानला जायचं, अशी इच्छा तिने घरच्यांकडे वारंवार व्यक्त केली होती. या सहलीसाठी ती सतत आग्रह करत होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली आणि तिला राजस्थानला जाण्याची संधी मिळाली.

3 / 7
आपली एखादी इच्छा मनापासून व्यक्त केली आणि ती प्रत्यक्षात आली, की होणारा आनंद वेगळाच असतो. प्राजक्ताच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. राजस्थानमध्ये घालवलेला दिवस तिच्यासाठी खास ठरला. तिथल्या सौंदर्याने ती इतकी भारावून गेली की, तिने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.

4 / 7
प्राजक्ताने राजस्थानमधील जैसलमेर शहराला भेट दिली. या शहरातील सोनेरी किल्ला, सुंदर नक्षीकाम केलेल्या हवेल्या, रंगीबेरंगी वातावरण आणि तिथली वेगळीच संस्कृती याने ती प्रभावित झाली. राजस्थानमधील एका शहराला भेट दिली असली, तरी जैसलमेरमुळे संपूर्ण राज्याची झलक अनुभवता आली, असं तिने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

5 / 7
राजस्थानला ‘रंगीलो राजस्थान’ का म्हणतात, याची जाणीव आता झाल्याचंही प्राजक्ताने सांगितलं. तिथल्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते शांत वातावरणापर्यंत प्रत्येक गोष्टीने तिचं मन जिंकलं. जैसलमेरच्या ऐतिहासिक वास्तू आणि आकर्षक रंगांनी तिच्या या सहलीला आणखी खास बनवलं.

6 / 7
या पोस्टमध्ये प्राजक्ताने आणखी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. राजस्थानबद्दल आकर्षण निर्माण होण्यामागे एका गाण्याचाही मोठा वाटा असल्याचं तिने नमूद केलं. संगीत हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं सांगताना, ही गोष्ट चाहत्यांना कदाचित माहीत नसेल, असंही तिने गंमतीने म्हटलं आहे.

7 / 7
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय