प्राजक्ता माळी
मराठी इंडस्ट्रीतील सध्या सर्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने मराठी मनोरंजन उद्योगात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील तिच्या भुमिकेला प्रचंड पसंती मिळाली. त्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने एकत्र येत दिली गूडन्यूज! नेमकी भानगड काय?
मराठी सिनेमाच्या चाहत्यांना प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी ही जोडी अतिशय आवडते. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता या जोडीने एकत्र येत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. आता ही गूडन्यूज काय आहे चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 20, 2025
- 3:16 pm
Prajakta Mali: साडेतीन तास काहीही आवाज न करता मी… प्राजक्ता माळीसोबत काय घडलं होतं?
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. सध्या प्राजक्ता तिच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आता नेमकं प्राजक्तासोबत काय घडलं होतं जाणून घ्या...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 15, 2025
- 2:41 pm
Bye Bye Mumbai… प्राजक्ता माळीने सोडली मुंबई? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिने Bye Bye Mumbai... असे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 11, 2025
- 7:02 pm
तू प्राजक्ता माळीला इन्स्टाग्रामवर का फॉलो करत नाहीस? गश्मीर महाजनीच्या उत्तराने वेधले लक्ष
अभिनेता गश्मीर महाजनीला एका चाहत्याने प्राजक्ता माळीसंबंधी एक प्रश्न विचारला. चाहत्याच्या प्रश्नाचे गश्मीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता नेमकं तो काय म्हणाला? वाचा...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 8, 2025
- 4:58 pm
Video: मी आवतारामध्ये आले… फोटोग्राफरसमोर प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मी आज आवतारामध्ये आली आहे असे बोलताना दिसत आहे. आता नेमकं काय झालं? जाणून घ्या...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 2, 2025
- 5:38 pm
Prajakta Mali: फ्लॅट, फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड… प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?
Prajakta Mali Net Worth: सतत चर्चेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया तिच्यासंपत्तीविषयी...
- आरती बोराडे
- Updated on: Oct 2, 2025
- 3:44 pm
Prajakta Mali: स्वत:ला पहिल्यांदा TVवर पाहण्यासाठी शेजारी जाव लागलं; प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच एका शोमध्ये स्वत:ला पहिल्यांदा TVवर पाहण्यासाठी काय करावे लागले होते याविषयी सांगितले आहे. ती नेमकं काय म्हणाली वाचा...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 29, 2025
- 2:20 pm
Prajakta Mali: 19-20 वर्षाच्या मुलांनी माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
प्राजक्ता माळीने एका कार्यक्रमामध्ये सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी वक्तव्य केले. तेव्हा तिने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. प्राजक्तासोबत नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 27, 2025
- 5:10 pm
फोटोमधील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे महाराष्ट्राची क्रश अन् लोकप्रिय अभिनेत्री
या फोटोमध्ये असणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? फोटोमधली ही चिमुकली सध्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. अनेकांची क्रश आहे. कोण आहे ही अभिनेत्री? चला जाणून घेऊयात.
- Mayuri Sajerao
- Updated on: Aug 13, 2025
- 1:33 pm