AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने विकलं गोरेगावमधील राहतं घर? किंमत ऐकून धक्काच बसेल

Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. आता गोरेगावमधील फ्लॅट विकल्याचे समोर आले आहे. हा फ्लॅट किती किंमतीला विकला गेला हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

| Updated on: Sep 19, 2026 | 7:47 AM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. तिच्या चित्रपटांबाबत जशी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते तसेच तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. नुकताच प्राजक्ताने तिचा एक फ्लॅट विकला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

1 / 5
प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये ६.४२ कोटी रुपयांना एक घर खरेदी केले. त्यानंतर आता गोरेगावमधील जुने घर प्राजक्ताने विकले असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये ६.४२ कोटी रुपयांना एक घर खरेदी केले. त्यानंतर आता गोरेगावमधील जुने घर प्राजक्ताने विकले असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

2 / 5
प्राजक्ता माळीने गोरेगाव पूर्व येथील ४७३ चौ.फु.चा फ्लॅट १.१२ कोटी रुपयांना विकला, असे रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म CRE Matrix ने मिळवलेल्या करारनाम्यानुसार समोर आले आहे. हा व्यवहार १० सप्टेंबर २०२६ रोजी नोंदवण्यात आला.

3 / 5
ही विक्री विशेषतः लक्षवेधी ठरली, कारण त्याच भागात प्राजक्ताने थोड्याच दिवसांपूर्वी दुसरी मालमत्ता खरेदी केली होती. १२ ऑगस्ट २०२६ रोजी नोंदवलेल्या विक्रीपत्रानुसार ६.४२ कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले. ही मालमत्ता मोहन गोखले रोडवरील ओबेरॉय एक्स्क्विझिट येथे आहे.

4 / 5
विक्रीपत्रात नमूद केल्यानुसार या मालमत्तेची एकूण किंमत ६.४ कोटी रुपये होती. या खरेदीसाठी प्राजक्ता माळीने भारतीय बँकेकडून ५.७८ कोटी रुपयांचा गृहकर्ज घेतल्याचे सांगितले जाते.

विक्रीपत्रात नमूद केल्यानुसार या मालमत्तेची एकूण किंमत ६.४ कोटी रुपये होती. या खरेदीसाठी प्राजक्ता माळीने भारतीय बँकेकडून ५.७८ कोटी रुपयांचा गृहकर्ज घेतल्याचे सांगितले जाते.

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं