Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोणार सरोवराला भेट, पाहा फोटो

राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला भेट दिली. (Chief Minister Uddhav Thackeray's visit to Lonar Lake, see photo)

| Updated on: Feb 05, 2021 | 11:33 AM
1 / 5
Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोणार सरोवराला भेट, पाहा फोटो

2 / 5
लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात.

3 / 5
पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

4 / 5
या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

5 / 5
तसेच या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.