
टीव्ही पडद्यावर ‘सुसंस्कृत सुने’ची भूमिका साकारून अभिनेत्री एरिका फर्नांडिसला घराघरात ओळख मिळाली. पडद्यावर साडी आणि पंजाबी सूट घालून वावरणारी एरिका खऱ्या आयुष्यात मात्र खूप बोल्ड आहे.

ती तिच्या हॉटनेस आणि बोल्ड स्टाईलमुळे सतत चर्चेत असते. आता एरिका मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे, तिच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

एरिकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पूलच्या कडेला बसून तिने विविध पोझमध्ये फोटो काढले आहेत.

एरिकाने पूलच्या कडेला बसून अनेक सेक्सी पोज दिल्या, जे पाहून तिचे चाहते तिचे वेडे झाले. तिच्या चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करून, तिच्या लूकचे कौतुक केले आहे.

एरिका एक अतिशय यशस्वी टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एरिकाच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडत आहेत.