Janhavi Kapoor Photos : जान्हवी कपूर वांद्र्यातील जीमबाहेर स्पॉट, पाहा फोटो…
जान्हवी कपूरला वांद्र्यातील जीमबाहेर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा ती तिच्या नेहमीच्या बोल्ड अंदाजात दिसून आली.
1 / 5

जान्हवी कपूरला वांद्र्यातील जीमबाहेर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा ती तिच्या नेहमीच्या बोल्ड अंदाजात दिसून आली.
2 / 5
जान्हवीने यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट घातली होती.
3 / 5
जान्हवीच्या हाताला काही दिवसांपुर्वी दुखापत झाली होती. मात्र आजच्या तिच्या फोटोत तिच्या हाताचं फ्रॅक्चर आता बरं झालं असल्याचं दिसतंय.
4 / 5
जान्हवी तिच्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिने नुकतंच तिचे पिवळ्या रंगातल्या साडीतले फोटो शेअर केले होते.
5 / 5
तिच्या या फोटोला साडे आठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. तर अनेकांनी कमेंट करून फोटो आवडल्याचं सांगितलं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
पाकिस्तानची 55 धावांत दाणादाण; भारतीय वाघिणींचा कहर, विजयासाठी फक्त..
Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाला आतून कमकुवत बनवतात
पाहिजे तर गोळी घाला.. धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख
भारतीय कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांचे आवाहन
मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश, सरकारने घेतला मोठा निर्णय
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक