
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा लाखो हृदयांवर राज्य करते. मोनालिसा रोज तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर चालवत राहते. अशा परिस्थितीत नुकतंच मोनालिसाचे काही खास फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भोजपुरी अभिनेत्रीने नुकतंच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या बिकिनीवर शॅग घातला आहे.

चाहत्यांना प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्रीची वेगळी शैली पाहायला मिळत आहे.

मोनालिसानं बिकिनीमध्ये फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तिने तिच्या हॉट लूकची जादू दाखवली आहे.