Ashita Sahu : बहिणीच्या पावलावर पाऊल.. ! अशिता शाहूच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमाणेच तिची बहीण आशिता शाहूसुद्धा जबरदस्त सुंदर आणि बोल्ड आहे. (Ankita Lokhande's sister Ashita Shahu's photos are trending on social media)

| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:02 PM
1 / 6
अंकिता लोखंडे हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखों लोक तिला फॉलो करतात.

2 / 6
अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमाणेच तिची बहीण आशिता शाहूसुद्धा जबरदस्त सुंदर आणि बोल्ड आहे. गेले अनेक दिवस ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत असतात.

3 / 6
काही दिवसांपूर्वीच तिनं एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. या फोटोशुटचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा आशिता मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.

4 / 6
गेले अनेक दिवस आशिता बहीण अंकिता लोखंडेच्या पावलावर पाऊल टाकत लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

5 / 6
या फोटोशूटचे फोटो फक्त व्हायरलच झाले नाही तर अशिताच्या सौंदर्याची प्रशंसाही नेटीझन्सकडून होत आहे.

6 / 6
अशिता आणि अंकिता या दोघी बहिणींमध्ये खूप जवळीकता असल्याचं नेहमी पाहायला मिळतं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर भाव खाऊन जातात.