
टीव्ही जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक श्वेता तिवारी सध्या तिच्या जबरदस्त आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत आहे.

खतरों के खिलाडी 11 या शोमध्येही श्वेता तिच्या अनोख्या स्टाईलने चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. श्वेताचे टीव्हीवर पुनरागमन झाल्यापासून श्वेताचे बोल्ड फोटो सतत इंटरनेटवर आहेत.

श्वेता तिवारीनं आता पुन्हा एकदा तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटोशूटचे आकर्षक फोटो शेअर केले आहेत. नवीन फोटोंमध्ये श्वेता डीप प्लगिंग नेकलाइन आणि थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये उत्तम दिसत आहे.

श्वेता तिवारीचा हा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. तिनं तिच्या फ्लोरल प्रिंटेड ड्रेससह ऑरेंज हील्स कॅरी केली होती.

प्रत्येक फोटोमध्ये श्वेताची बोल्ड स्टाईल आणि तिच्या जबरदस्त पोज चाहत्यांना वेड लावत आहेत. श्वेताची मुलगी पलक तिवारीनंही तिच्या आईच्या फोटोवर विशेष कमेंट केली आहे आणि तिला हॉट म्हटलं आहे.