Bhumi Pednekar | सुंदर, सोज्वळ भूमी पेडणेकरच्या दिलकश अदा पाहून चाहतेही झाले घायाळ! पाहा फोटो…

भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar ) इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी ‘देसी गर्ल’ दिसत आहे. या फोटोंमधली तिची हसण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 1:00 PM
1 / 5
भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar ) इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी ‘देसी गर्ल’ दिसत आहे. या फोटोंमधली तिची हसण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar ) इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी ‘देसी गर्ल’ दिसत आहे. या फोटोंमधली तिची हसण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

2 / 5
भूमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करून प्रेक्षकांमध्ये आपली उपस्थिती नोंदवत असते.

3 / 5
भूमीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

4 / 5
भूमीने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्यात विकी कौशल तिच्या सोबत दिसणार आहे.

5 / 5
भूमीच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. याआधीही भूमी तिच्या हॉट स्टाईलने प्रेक्षकांना चकित केले आहे.