Urfi Javed | ही मुलगी काही ऐकतच नाही…उर्फी जावेदच्या नव्या बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा!

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. यावेळीही त्याने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अगदी सोशल मीडिया जगताचा पारा वाढला आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 20, 2021 | 10:29 AM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. यावेळीही त्याने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अगदी सोशल मीडिया जगताचा पारा वाढला आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. यावेळीही त्याने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अगदी सोशल मीडिया जगताचा पारा वाढला आहे.

2 / 5

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती वेगवेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

3 / 5

उर्फीने आपल्या एक्स्प्रेशन्सने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. उर्फीचे सोशल मीडिया अकाउंट अशा बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. उर्फी जावेद ही एक टीव्ही स्टार आहे, जी बिग बॉस OTT चा देखील भाग होता.

4 / 5

उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत.

5 / 5

उर्फीच्या या नव्या फोटोंनाही ट्रोल्सही केले जात आहेत. अलीकडेच ती सार्वजनिक ठिकाणी विचित्र ड्रेस परिधान करून वावरताना दिसली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us