16 वर्षांच्या संसारानंतर पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट, 15 वर्षानंतर किरण रावपासून विभक्त, आमिर खानची अजब प्रेमाची गजब गोष्ट’
अभिनेता आमिर खान याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आमिर खानच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेऊयात...
1 / 5

अभिनेता आमिर खानने एकाहून एक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले. पण आमिर खानचं वैयक्तित आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं.
2 / 5
कयामत से कयामत तक या सिनेमातील आमिरच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. याच सिनेमात आमिर आणि रिना दत्ता यांची ओळख झाली. पुढे दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. पण हे आंतरधर्मीय लग्न असल्याने त्यांनी या लग्नाबाबत उघडपणे सांगतलं नाही.
3 / 5
2002 मध्ये 16 वर्षाच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेतला.
4 / 5
2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केलं. तिच्यासोबत 15 वर्ष राहिल्यानंतर मागच्या वर्षी या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होत असल्याचं जाहीर केलं.
5 / 5
सध्या आमिर खान याचं नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात आहे. पण या दोघांपैकी कुणीही या नात्याबाबत खुलासा केलेला नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us