Shweta Bachchan Birthday : महानायक Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन अभिनय नव्हे तर करते ‘हे’ काम…, वाचा…

अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊयात...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 17, 2022 | 8:30 AM
1 / 5
 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्याची मुलगी श्वेता बच्चन ही बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असल्याने तिच्या विषयी अनेकांना कुतुहल आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्याची मुलगी श्वेता बच्चन ही बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असल्याने तिच्या विषयी अनेकांना कुतुहल आहे.

2 / 5

आज श्वेताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्वेता नेमकं काय करते,याविषयी जाणून घेऊयात.

3 / 5

17 मार्च 1974 रोजी बच्चन कुटुंबात एका गोंडस मुलीचा जन्म झाला. जिचं नाव श्वेता बच्चन नंदा...

4 / 5

अमिताभ जरी बॉलिवूडचे बादशाह असले तरी श्वेताने मात्र वेगळा मार्ग स्विकारला. ती बॉलिवूडच्या झगमगाटाचा भाग झाली नाही.

5 / 5

श्वेता बच्चन ही प्रसिद्ध लेखिका आहे. सोबतच ती मॉडेलिंगदेखील करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us