तेरे हाथ में मेरा हाथ हो…, सूर्याच्या साक्षीने फरहान आणि शिबानीचं ‘गोल्डन’ फोटोशूट

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी सध्या एक नवं फोटो शूट केलं आहे.शि बानीने फहानचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 26, 2022 | 2:34 PM
1 / 5
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी सध्या एक नवं फोटो शूट केलं आहे. यात त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या फोटोचा चार चाँद लागलेत.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी सध्या एक नवं फोटो शूट केलं आहे. यात त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या फोटोचा चार चाँद लागलेत.

2 / 5

फरहान अख्तरने या फोटोत घातलेले सोनेरी रंगाचे कपडे त्याच्यावर उठून दिसत आहेत तर शिबानीने घातलेली रोझगोल्ड कलरची साडी तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे.

3 / 5

शिबानीने फहानचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे

4 / 5

शिबानीने या फोटोला "love you फरहान"असं कॅप्शन दिलं आहे.

5 / 5

फरहानने ज्यांनी त्यांचे हे कपडे डिझाईन केले आहे त्यांना मेंन्शन करत आमच्या कपड्यांना गोल्डन टच दिल्याबद्दल थँक्यू", असं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us