पांढरी साडी त्यावर साजेशी गोल टिकली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा ‘गंगूबाई’ लूक, पाहा टॉप 5 फोटो

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 15, 2022 | 2:37 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं आलिया दररोज वेगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून प्रमोशन करताना दिसत आहे.

अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं आलिया दररोज वेगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून प्रमोशन करताना दिसत आहे.

2 / 5

पांढऱ्या रंगाची साडी त्याला साजेशी टिकली असा तिचा 'गंगुबाई' स्टाईल पेहराव चर्चेत आहे.

3 / 5

काही दिवसांआधी तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यात तिच्यासोबत एक मांजरही दिसत आहे. या फोटोला तिने "एडवर्ड भाई आणि गंगुबाई", असं कॅप्शन दिलंय.

4 / 5

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया साकारत असलेलं गंगूबाई हे पात्र कायम पांढऱ्या रंगाची साडी नेसतं. त्यामुळे तीही पांढऱ्या रंगााच्या साडीतले फोटो शेअर करत सिनमाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

5 / 5

तिच्या चाहत्यांनी आलियाच्या या फोटोंवर कमेंट करून तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us