Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनासाठी आलियाचा हटके अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली…

आलिया गंगूबाई काठियावाडीचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 3:16 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

2 / 5
आलिया  गंगूबाई काठियावाडीचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याला तिने 'आ रहीं  है गंगूबाई...', असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
तिने शेअर केलेले हे फोटो गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग आहेत.

4 / 5
 गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलिया साकारत असलेल्या गंगूबाई या पात्रासाठीदेखील तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

5 / 5
आलियाच्या या फोटोांवर चाहत्यांनी कमेंट करून तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.