- Marathi News Photo gallery Cinema photos Bollywood actress Kareena Kapoor Khan Karisma Kapoor Enjoy holiday on beach shared a photo on instagram
Kareena Kapoor आणि Karisma Kapoor मुलांसोबत करतायेत सुट्टी इन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाल्या…
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर दोघी आपल्या मुलांसोबत सुट्टी इन्जॉय करताना दिसत आहेत. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोघींनी समुद्र किनारी मुलांसोबत निवांत बसलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. करिनाने याला 'Spring Break 2022', असं कॅप्शन दिलं आहे. तर करिश्माने हार्ट शेअर करत फॅमिली लव्ह म्हटलंय.
2 / 5

करिश्माने करिना सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याचा तिने आम्ही एकमेकांसोबत असतो तेव्हा आमच्यातली नातं अधिक घट्ट होतं जातं असं लिहिलंय.
3 / 5

करिनाने तिचा लहान मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केलाय. याला साडे सात लाखांहून अधिकांनी लाऊक केलंय. तर आलिया भटने या फोटोवर हार्ट कमेंट केली आहे.
4 / 5

करिश्माने एक सेल्फी शेअर केलाय. याला तिने' Burnt',असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 5

या आधीही या दोघी फॅमिलीसोबत इन्जॉय करताना दिसल्या आहेत.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले