Madhuri Dixit Photos : माधुरी दिक्षितचे फोटो पाहून तुमचंही मन धकधक करायला लागेल, फोटो एकदा बघाच…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित वेगवेगळे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आजही तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 11, 2022 | 5:22 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. माधुरी तिच्या अभिनयाने, तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. माधुरी तिच्या अभिनयाने, तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

2 / 5

धकधक गर्ल माधुरी दिक्षित तिच्या इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

3 / 5

आजही तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने "काळ्या रंगाचे कपडे खास असतात", असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5

माधुरीने दिल, कोयला, राजा, हम आपके हैं कौन, बेटा, दिल तो पागल है, या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या देवदासमधल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.

5 / 5

अलिकडेच तिने बकेट लिस्ट हा पहिला मराठी चित्रपट केला. यातलं तिचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us