हटके कपड्यांमुळे मलायका अरोरा ट्रोल, मलायकाचे ‘त्या’ लूकमधले एक्सक्लूझिव्ह फोटो

मलायका अरोराला ट्रोल करण्यात येतंय. कारण आहे तिचे कपडे... मलायका नेहमी हटके अंदाजातले कपडे घालताना दिसून येते. आताही तिने घातलेल्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली आहे. तिचे

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 25, 2022 | 11:59 AM
1 / 5
मलायला अरोरा काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते. बऱ्याचदा तिला ट्रोलही केलं जातं. आताही मलायका अशीच एका व्हीडिओमुळे ट्रोल झाली आहे.

मलायला अरोरा काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते. बऱ्याचदा तिला ट्रोलही केलं जातं. आताही मलायका अशीच एका व्हीडिओमुळे ट्रोल झाली आहे.

2 / 5

मलायका अरोरा तिच्या नव्या लुकमुळे चांगलीच ट्रोल होतेय. मलायकाने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातला आहे. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा स्वेटरही घातला आहे. पण हा शर्ट आणि स्वेटर मोठा असल्यामुळे तिने घातलेली शॉर्ट दिसत नाही. पण हाच धागा धरत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या लुकचे एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही पाहात आहात.

3 / 5

मलायकाच्या या लुकवरून तिला ट्रोल केलं जातंय. नेटकऱ्यांनी कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. "घाईघाईत पॅन्ट घरीच विसरलीस का?" असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने "मास्क घालणं तुला गरजेचं वाटतं पण पॅन्ट नाही", अशी कमेंट केली आहे.

4 / 5

याआधीही मलायका अरोरा ब्रावरून ट्रोल झाली होती. मलायका नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. तेव्हा तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यावरून ती ट्रोल झाली होती.

5 / 5

मलायका वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते.अनेकदा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे ती चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us