Poonam Pandey : बिझनेसमनची मुलगी, दिल्ली की लडकी ते बॉलीवूडची सुपरबोल्ड मॉडेल, हॅप्पी बर्थडे पूनम पांडे!

बॉलिवूड मॉडेल पूनम पांडे हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊयात...

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 8:10 AM
1 / 5
पूनम पांडे हिचा जन्म नवी दिल्लीत झाला. तिथंच ती लहानाची मोठी झाली. तिचं शिक्षणही दिल्लीतच झालं. तिचे वडील बिझनेसमन आहेत.

2 / 5
2011 मध्ये पूनमने किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. जे अर्धनग्न अवस्थेत होतं. या फोटोशूटची तेव्हा खूप चर्चा झाली.

3 / 5
त्यानंतर तिने सिनेमांमध्ये काम केलं. नशा या सिनेमातून तिच्या करिअरला सुरूवात झाली. 2013 साली आलेल्या या चित्रपटात तिने शिक्षिकेचं पात्र साकारलं. या शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर दाखवण्यात आलं आहे.

4 / 5
याशिवाय तिने लव्ह इज पॉयझन, मालिनी एन्ड कंपनी, द विकेंड,  आ गया हिरो, द जर्नी ऑफ कर्मा या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

5 / 5
सध्या पूनम पांडे कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये आहे. या कार्यक्रमातील तिच्या विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.