RakulPreet Singh Photos : रकुलप्रीत सिंहचा क्युट ‘Attack’, पाहा फोटो…

रकुल तिच्या आगामी 'अटॅक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा तिला स्पॉट केलं गेलं.

| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 3:55 PM
1 / 5
अभिनेत्री रकुलप्रीत सिंह, बॉलिवूडचा क्युट चेहरा... रकुलला आज मुंबई स्पॉट केलं गेलं तेव्हा ती अश्याच क्युट लूकमध्ये पहायला मिळाली.

2 / 5
तिने रंगीबेरंगी आऊटफिट घातलं होतं. यावेळी ती नेहमी प्रमाणे क्युट दिसत होती.

3 / 5
रकुल तिच्या आगामी 'अटॅक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा तिला स्पॉट केलं गेलं.

रकुल तिच्या आगामी 'अटॅक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा तिला स्पॉट केलं गेलं.

4 / 5
'अटॅक' या सिनेमात ती जॉन आब्राहमसोबत पदड्यावर एकत्र पहायला मिळेल.

5 / 5
अटॅक हा सिनेमा येत्या 1 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.