सारा अली खान फिटनेससाठी कुठल्या जीममध्ये जाते? पहा तिचे एक्सक्लुझिव्ह फोटो…

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 15, 2022 | 12:23 PM
1 / 5
बॉलिवूडमधली कलाकारमंडळी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यासाठी ते वेगवेगळे डाएट फॉलो करतात. जिम करतात. आपले लाडके कलाकार कोणत्या जीममध्ये वर्क आऊट करतात याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आपण सारा अली खान कोणत्या जीममध्ये वर्क आऊट करते जाणून घेणार आहोत...

2 / 5

सारा अली खान तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. त्यासाठी ती नियमित जीम करते.

3 / 5

सारा मुंबईतील खार परिसरातील pilates gym मध्ये वर्कआऊट करते. जिमला जातानाचे तिचे हे फोटो खास तुमच्यासाठी...

4 / 5

साराने यावेळी काळ्या रंगाचं आऊटफिट घातलं आहे. तर सोबत गुलाबी रंगाची बॅग तिच्या हातात दिसतेय.

5 / 5

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. सिंबा, कुली नंबर 1 अतरंगी रे या चित्रपटात तिने काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us