Vidya Balan Photos : विद्या बालनचा घायाळ करणारा ग्रीन झेब्रा लूक, पाहा फोटो…

अभिनेत्री विद्या बालन सतत साडी नेसलेली पहायला मिळते. पण तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते. तिचे असेच हटके लूकमधले फोटो...

| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 8:20 AM
1 / 5
अभिनेत्री विद्या बालन सतत साडी नेसलेली पहायला मिळते. पण तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते.

2 / 5
विद्या बालन आणि शेफाली शाह त्याच्या आगामी जलसा सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुहूमध्ये आल्या होत्या.

3 / 5
जलसा सिनेमाच्या प्रमोशनवेळी विद्या अश्या हटके लूकमध्ये पहायला मिळाली.

4 / 5
विद्याने ग्रीन कलरच्या झेब्रा लूकमधली साडी नेसली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.

5 / 5
शेफालीने यावेळी अबोली कलरचा वनपीस घातला होता आणि त्याला साजेसं पांढऱ्या रंगाचं जॅकेटही तिने घातलं होतं.