Shehnaaz Gill : डब्बू रत्नानीनं केलं शहनाज गिलचं फोटोशूट, पाहा ग्लॅमरस रुप
बॉलिवूडचे लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी शहनाजचं हे फोटोशूट केलं आहे. (Dabboo Ratnani did Shahnaz Gill's photoshoot, see glamorous look)
1 / 5

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर शहनाज गिल बर्यापैकी लोकप्रिय झाली आहे. शहनाजची फॅन फॉलोइंग वेगानं वाढत आहे.
2 / 5

एवढंच नाही तर शहनाजनं तिचं जबरदस्त परिवर्तनही केलं आहे. आता शहनाज आधीपेक्षा प्रचंड ग्लॅमरस बनली आहे.
3 / 5

यासोबतच शहनाजनं तिचं वजनही कमी केलं आहे. शहनाजच्या लोकप्रियतेचा यापेक्षा अधिक पुरावा काय असेल की बॉलिवूडचे लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी तिचे दोनदा फोटोशूट केले आहे.
4 / 5

बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींचे फोटोशूट करणार्या डब्बूनं अलीकडेच पुन्हा शहनाजचा फोटोशूट केला असून यात ती खूपच हॉट दिसत आहे.
5 / 5

शहनाज लवकरच दिलजीत दोसांझसोबत हौसला रख या चित्रपटात दिसणार आहे. दोघांनाही एकत्र बघायला चाहते खूप उत्साही आहेत.
Follow Us