एकता कपूरची नवी ‘नागिन’ महक चहल, बिग बॉस विजेत्या तेजस्वी प्रकाशला देणार टक्कर

महेक तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन अधिक चर्चेत असते. आत्तापर्यंत तिच्या अफेअरची सुध्दा अधिकवेळा चर्चा झालेली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:00 AM
1 / 5
बिग बॉसच्या 5 व्या सीजन मधील स्पर्धेक महक चहल सध्या बहुचर्चित टिव्ही शोच्या नागिनमध्ये सामिल होणार आहे. तिच्यासाठी करिअरच्या दृष्टीने हा शो अत्यंत महत्त्वाचा आहे. महक 20 वर्षांपासून शोबिज इंडस्ट्रीज सक्रीय आहे. पण तिला आत्तापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही.

2 / 5
2002 मध्ये महक चहलने तेसगू चित्रपटातून आपलं पदार्पण केलं होतं. त्यांच्यानंतर ती हिंदी, बंगाली, आणि साऊथ इंडियन चित्रपटात दिसली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक आयटम सॉंग देखील केले आहेत.

3 / 5
महेकने सिनेमासोबतचं टिव्हीवरच्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. बिग बॉसच्या 5 ची रनरअप राहिली आहे. त्याचसोबत महेकने अनेक रिअलिटी शो सुध्दा केले आहेत.

4 / 5
2022 हे सालं महेकसाठी एक नव पर्व घेऊन आलं आहे. बहुचर्चित अशा नागिन शो मध्ये सामिल होण्याची संधी तिला मिळाली आहे. त्यामुळे तिच्या करिअरला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

5 / 5
विशेष हे आहे की, नागिनच्या अवतारामध्ये महेक चहलला किती लोक पसंत करतात, कारण हा शो ऑनएयर होणार असल्याने तिला किती लोकांची पसंती मिळते हे आपण पाहू.