Girija Oak Godbole: गिरीजा ओकचा नवरात्रीतील ‘रंग माझा वेगळा…’ ब्लॅक साडीतील हा प्रसन्न मूड पाहाच!

आता गिरिजा ओकनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Girija Oak Godbole: Look at the happy mood of Girija Oak )

| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 7:02 PM
1 / 5
गिरिजा ओक ही एक चित्रपट अभिनेत्री आहे, ती हिंदी चित्रपट 'तारे जमीन पर' आणि 'शोर इन द सिटी' या चित्रपटांसाठी ओळखली जाते. गिरीजाने 2007 मध्ये तारे जमीन पर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, त्यानंतर ती गुलमोहर, हाऊसफुल, लज्जा इत्यादीसह इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.

2 / 5
आता गिरिजा ओकनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3 / 5
काळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
सुंदर साडीतील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

5 / 5
या फोटोंवर चाहत्यांनी प्रचंड कमेंट्स केल्या आहेत.