Prachee Shah Paandya : अभिनेत्री प्राची शाहचा 42 वा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री प्राची शाह पांड्या यांचा आज 42 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 8:10 AM
1 / 5
अभिनेत्री प्राची शाह पांड्या यांचा आज 42 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अभिनेत्री प्राची शाह पांड्या यांचा आज 42 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

2 / 5
प्राची शाह पांड्या यांनी 'कोशिश-एक आशा', 'कुंडली', 'कहीं दिया जले कहीं जिया...', 'पिया का घर', 'भाभी', 'रंगोली', 'ये प्यार ना होगा कम', 'इस प्यार को क्या नाम दूँ- फिर एक बार' अश्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

3 / 5
'हे राम' या तमिळ चित्रपटातून प्राची यांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. मग 'इसी लाईफ में', 'स्टूडंट ऑफ द इयर', 'राजा नटवरलाल', 'एबीसीडी 2', 'जुडवा 2','लक्ष्मी' आणि नुकताच आलेला 'हम दो हमारे दो' या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 'इचार ठरला पक्का या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे.

4 / 5
प्राची यांना कथ्थकची विशेष आवड आहे. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजकाल मला कथ्थकचा दररोज सराव करणं शक्य होत नाही. मात्र तरीही वेळातवेळ काढून मी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा प्रॅक्टिस करते."

5 / 5
 प्राची यांना कथ्थकसोबतच तानपुरा वाजवण्याचीही आवड आहे. 'छत्रीवाली' हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.