Lockupp Show : कंगना रनौतपेक्षा जास्त फॉलोव्हर्स असणारी ‘ इन्स्टाग्राम क्वीन’, कोण आहे अंजली अरोरा?
कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये एक से एक स्पर्धक आहेत. यातली एक स्पर्धक तर इन्स्टाग्राम क्वीन आहे. तिला कंगना रनौतपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत.
1 / 5

कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये एक से एक स्पर्धक आहेत. यातली एक स्पर्धक तर इन्स्टाग्राम क्वीन आहे. तिला कंगना रनौतपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत.
2 / 5

कंगनाला 7.9 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. तर अंजली अरोराला 11 हून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
3 / 5

याविषयी कंगनाने तिला प्रश्न विचारला की "तू असं काय करतेस तुला एवढे फॉलोव्हर्स आहेत?" त्यावर अंजली म्हणाली की, "लोकांना मी आवडते, म्हणून ते मला फॉलो करतात."
4 / 5

अंजली तिच्या इन्स्टाग्रामवर सतत अपडेट असते. तिच्या फोटो आणि व्हीडिओंना लाखांच्या घरात लाईक्स असतात. कच्चा बदाम या गाण्यावरच्या तिच्या रीलला अनेकांनी पसंती दिली. हा व्हीडिओ खूप व्हायरल झाला होता.
5 / 5

तिच्या या फोटोला साडेचार लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले