Lockupp Show : स्वप्नील ते साईशा… लॉकअप शोमधली स्पर्धक साईशा शिंदे प्रवास, जाणून घ्या तिची लाईफस्टोरी!

लॉकअप शो या कार्यक्रमाचा सर्वत्र बोलबाला आहे.या कार्यक्रमातील स्पर्धक साईशा शिंदे हिच्याविषयी जाणून घेऊयात...

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 10:53 AM
1 / 5
साईशा शिंदे ही एक कॉस्ट्युम डिझायनर आहे. तिच्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होतं.

2 / 5
साईशा शिंदे ही आधी स्वप्नील होती. तिने सर्जरीच्या माध्यमातून आपल्यात बदल घडवून आणला. आता ती मुलगी म्हणून तिला हवं तसं आयुष्य जगते.

3 / 5
तिच्यातल्या या बदला बद्दल साईशा सांगते की, "मी मुलगा म्हणून असताना माझी घुसमट व्हायची आता मुलगी म्हणून जगताना मला खूप चांगलं वाटतं."

4 / 5
साईशा एक उत्तम डिझायनर आहे. हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला, तेव्हा तिने साईशाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.

5 / 5
साईशा सध्या लॉकअप शोमध्ये आहे. या शोमध्ये तिची जोडी चक्रवाणी महाराजांसोबत आहे.