
टीव्हीची टॉप अभिनेत्री कविता कौशिक तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्री बीचवर सुट्टी एन्जॉय करत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत ज्यात ती योगा करताना दिसत आहे. एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला योगासह स्वतःला फिट ठेवते.

अभिनेत्रीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्रीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पिवळ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी घालून बेडवर पडलेली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा किलर लुक दिसत आहे.

काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये कविता खूपच हॉट दिसत आहे. राखी सावंतसह अनेक सेलेब्सनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.