Prajakta Mali : ‘आँखें भी होती है दिल की ज़ुबान’, अभिनेत्री प्राजक्ता माळीचा क्लासी अंदाज

नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे. (Marathi Actress Prajakta Mali's classy look, see pictures)

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 12:51 PM
1 / 5
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी .

2 / 5
अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. सुंदर फोटे शेअर करत ती सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

3 / 5
नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे. नवनवीन फोटो शेअर करणाऱ्या प्राजक्तानं आता सुंदर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पोजमध्ये तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय, शिवाय तिच्या चाहत्यांनाही हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहेत.

5 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.