Priya Bapat Photos : झकास जमलंय!, प्रिया बापटच्या नव्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्रिया बापटने ग्रीन कलरच्या ब्रालेट टॉपवरचे फोटो इन्स्टाला शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे.

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 1:28 PM
1 / 5
अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसते. आताही तिने असेच हटके स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

2 / 5
प्रियाने ग्रीन कलरच्या ब्रालेट टॉपवरचे फोटो इन्स्टाला शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे.

3 / 5
तिच्या या फोटोला तिने ग्रीन हार्ट कॅप्शन दिलं आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट करत "झकास जमलंय!", असं म्हटलंय.

4 / 5
तिच्या या फोटोला  40 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी  कमेंट करून फोटो आवडल्याचं म्हटलंय.

5 / 5
प्रियाचा हा डाऊन लूकमधला फोटोही खूप चर्चेत होता.