हा क्यूट फोटो आहे मराठीतील टॉप अभिनेत्रीचा, कोण आहे ओळखलं का?

मराठी अभिनेत्रीने आपल्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तुम्ही ओळखलं का कोण आहे?

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 11:02 AM
1 / 5
हा क्यूट फोटो मराठीतील टॉप अभिनेत्रीचा आहे. जिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

2 / 5
ही अभिनेत्री आहे प्रिया बापट... प्रियाने आपल्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

3 / 5
प्रिया बापटच्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
"माझी आई... सर्वात प्रेमळ, लाघवी, सहनशील, मनमोकळी, शांत, अंतर्मुख, माणसं जपणारी, कधीही न चिडणारी माझी आई. आज तुझा वाढदिवस. मी तुला काय शुभेच्छा देणार… तू समाधानी आहेस मला माहीत आहे. अशीच आनंदी राहा. तुझे आशिर्वाद आहेतच कायम", असं म्हणत प्रियाने आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
प्रियाने याआधीही आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावर तेजश्री प्रधान, गिरीजा ओकसह अनेकांनी कमेंट केली होती.