Sai Lokur Photo : सई लोकुरचा ‘लॅव्हेंडर ब्लूम’, पाहा फोटो…

सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 04, 2022 | 1:32 PM
1 / 5
 सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सई लोकुर मराठीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक. सई आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. आताही तिने एक फोटो शूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

लॅव्हेंडर कलरच्या ड्रेसमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. यात तिच्या मागेची लॅव्हेंडर कलरचं चित्र पहायला मिळतंय.

3 / 5

या फोटोला तिने "लॅव्हेंडर ब्लूम", असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत तिने लॅव्हेंडर कलरचं फुल हातात घेतलंय. त्यामुळे तिच्या फोटोला चांगलाच रंग चढलाय.

4 / 5

किस किसको प्यार करू या हिंदी चित्रपटात तिने कपील शर्मासोबत काम केलं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील सई सहभागी झाली होती.

5 / 5

पारंबी, आम्हीच तुमचे बाजीराव, नो एंन्ट्री पुढे धोका आहे, जरब, मी आणि तू या चित्रपटातही तिच्या भूमिका महत्वाच्या राहिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us