
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत.

सईने साडीतले काही फोटो शेअर केलेत. यात ती खूप सुंदर दिसतेय.

सईने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर बारीक नक्षी आहे आणि साडीला साजेशी ज्वेलरीही तिने घातली.

सई मराठीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दुनियादारी, क्लासमेट हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले.

सईने काही दिवसांआधी असाच साडीतला हटके फोटो शेअर केला होता. तोही चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.