Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीवच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, फोटो शेअर करत म्हणाली…

सायली संजीवच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालंय. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 10:34 AM
1 / 5
अभिनेत्री सायली संजीवच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालंय. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.

2 / 5
सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कुत्र्याच्या लहान पिल्लांसोबत मजा करताना दिसत आहे.

3 / 5
या फोटोला तिने "माझा आनंद... माझं प्रेम आमच्या घरी आलंय... त्यांच्या येण्याने घरात आनंद पसरलाय", असं सायली संजीव म्हणाली आहे.

4 / 5
सायली तिच्या इन्स्टाग्नामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. याआधीही सायलीने तिचं श्वानप्रेम दाखवणारे काही फोटो शेअर केले होते.

5 / 5
सायलीचा नुकताच झिम्मा हा चित्रपट आला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.