Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 11, 2022 | 3:28 PM
1 / 5
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा 'झोंबिवली' आणि 'लोच्या झाला रे' हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकांचं सर्वत्र कौतुक होतंय.

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा 'झोंबिवली' आणि 'लोच्या झाला रे' हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकांचं सर्वत्र कौतुक होतंय.

2 / 5

वैदेही तिच्या इन्स्टाग्रामवर देखील चांगलीच अॅक्टिव्ह असते. आताही तिने असेच हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5

वैदेहीने गुलाबी रंगाचा हटके वनपीस घातलाय. त्यावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाची डिझाईन आहे. या ड्रेसमध्ये वैदेही खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 5

'वेड लागी जीवा' या चित्रपटातून वैदेहीने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतर 'कोकणस्थ', 'वृंदावन', 'सिंबा' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमातील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं.

5 / 5

वैदेहीला अभिनयासोबतच नृत्याचीदेखील आवड आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us