Mouny Roy Honeymoon Photos : अभिनेत्री मौनी रॉय काश्मिरमध्ये करतेय हनिमून इन्जॉय, तिचे बर्फातले फोटो बघाच!

लग्नानंतर मौनी आणि सूरज हनिमूनसाठी काश्मिरला गेले आहेत. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:46 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी 27 जानेवारीला लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.

2 / 5
लग्नानंतर मौनी आणि सूरज हनिमूनसाठी काश्मिरला गेले आहेत. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नानंतर मौनी आणि सूरज हनिमूनसाठी काश्मिरला गेले आहेत. तिथले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5
 मौनी काश्मिरमध्ये आपला हनिमून चांगलाच इन्जॉय करताना दिसतेय. यात तिने तिचा पती सूरज सोबतचेही काही फोटो शेअर केलेत.

4 / 5
मौनी बर्फाचा आनंद घेताना दिसतेय. सोबतच तिला तिथलं वातावरणही आवडल्याचं दिसतंय. तिने तिथल्या निसर्गाचं वर्णन करणारं कॅपशन तिच्या फोटोंना दिलं आहे.

5 / 5
 मौनीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.