
नर्गिस फाखरी बॉलिवूडच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का की करिश्मा कोटक देखील तिच्यासारखीच दिसते.

करिश्मा कोटक एक ब्रिटिश भारतीय मॉडेल आणि टीव्ही प्रस्तुतकर्ता आहे. तिनं आयपीएलचं आयोजनही केलं आहे.

करिश्माचा लूक नर्गिससारखाच आहे. दोघींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

याशिवाय करिश्मा देखील नर्गिससारखी बोल्ड आहे. करिश्माच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये तुम्हाला दिसेल की ती खूप बोल्ड फोटोशूट करते.

नर्गिस बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती बॉयफ्रेंडसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.