Sai Manjrekar Photos : सई मांजरेकरचा क्लासी अंदाज, पाहा फोटो…

अभिनेत्री सई मांजरेकर तिच्या क्लासी अंदाजसाठी ओळखली जाते. सईला नुकतंच मुंबईतील बांद्र्यात स्पॉट केलं गेलं. यावेळीही सईने असाच हटके ड्रेस घातला होता.

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 9:43 AM
1 / 5
अभिनेत्री सई मांजरेकर तिच्या क्लासी अंदाजसाठी ओळखली जाते.

2 / 5
सईला नुकतंच मुंबईतील बांद्र्यात स्पॉट केलं गेलं.

3 / 5
यावेळीही सईने असाच हटके ड्रेस घातला होता. ग्रे कलरचा टॉप आणि ब्लॅल कलरची पॅन्ट तिने घातली होती.

4 / 5
सईसोबत यावेळी तिचे मित्रमैत्रिणीही होते.

5 / 5
सई अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. तिने काकस्पर्श, मेजर आणि सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमात काम केलं आहे.