Sherlyn Chopra Birthday : शर्लिन चोप्राचा दब्बू लडकी ते playboy मॅगझिनपर्यंतचा प्रवास, वाचा खास स्टोरी…

शर्लिन चोप्राचा आज 38 वा वाढदिवस आहे. तिचं करिअर आणि तिचे काही फोटो पाहुयात...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 11, 2022 | 8:10 AM
1 / 6
शर्लिन चोप्राचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या खास दिवशी तिच्या करिअरविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

शर्लिन चोप्राचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या खास दिवशी तिच्या करिअरविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

2 / 6

शर्लिनचा जन्म हैदराबादमध्ये झाला. आताचा शर्लिनचा स्वभाव बघता कुणाला खरं वाटणार नाही पण लहानपणी ती अतिशय शांत होती. विनम्र स्वभावाची होती.

3 / 6

कुणी कल्पनाही केली नसेल की लहानपणी लाजरीबुजरी असणारी शर्लिन पुढे जाऊन न्यूड फोटोशूट करेन... पण तिचं आयुष्य 180 अंशात फिरलं आणि ती तरूणांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.

4 / 6

वयाच्या 15 वर्षी तिनं आपल्या दिसण्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. शर्लिनने स्वत: मध्ये एवढा बदल घडवून आणला की तिने मिस हैदराबादचा किताब जिंकला. यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली. 'टाइमपास' या चित्रपटात तिने काम केलं. 'दिल बोले हडिप्पा'मध्येही तिने काम केलं. हा चित्रपट चालला नसला तरी शर्लिनची लोकप्रियता मात्र वाढली.

5 / 6

2012 मध्ये शर्लिन चोप्रा आंतरराष्ट्रीय मॅगझिन प्लेबॉयसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. असं करणारी पहिली भारतीय महिला ठरली. एका रात्रीत शर्लिनचे भारतातच नाही तर जगभरात चाहते निर्माण झाले.

6 / 6

शर्लिनचं हे फोटोशूट बॉलिवूडमधल्या कलाकारांसाठी एक आश्चर्याचा धक्का होता. कारण शर्लिनच्या आधी कुणीही प्लेबॉय मॅगझिनसाठी फोटोशूट करण्याचं धाडस केलं नव्हतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us