
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. अभिनयाबरोबरच श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अलीकडेच श्रद्धाने फोटो शेअर केले आहेत.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत राहते.

अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर रंगीबेरंगी साडी परिधान केलेले खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्रद्धाची स्टाईल खूप सुंदर दिसत आहे.

फोटोंमध्ये श्रद्धा कपूर मावळत्या सूर्यासमोर आपल्या अदा दाखवताना दिसत आहे.

श्रद्धा कपूरच्या या सुंदर फोटोंचे चाहते कौतुक करत आहेत.