क्रिती सेननला हेवी गाऊन आवरेना…, सिद्धार्थ मल्होत्राने केली मदत, पाहा फोटो…

क्रिती सेनन नेहमी स्टायलिश अंदाज कॅरी करताना बघायला मिळते. काल एका अॅवॉर्ड फंक्शनला ती अश्याच स्टायलिश अंदाजात पहायला मिळाली.

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 11:09 AM
1 / 5
क्रिती सेनन नेहमी स्टायलिश अंदाज कॅरी करताना बघायला मिळते. काल एका अॅवॉर्ड फंक्शनला ती अश्याच स्टायलिश अंदाजात पहायला मिळाली.

क्रिती सेनन नेहमी स्टायलिश अंदाज कॅरी करताना बघायला मिळते. काल एका अॅवॉर्ड फंक्शनला ती अश्याच स्टायलिश अंदाजात पहायला मिळाली.

2 / 5
क्रितीने जांभळ्या रंगाचा हेवी गाऊन घातला होता. हा कॅरी करताना क्रितीची दमछाक होत होती.

3 / 5
याचवेळी तिथे सिद्धार्थ मल्होत्रा तिथे आला आणि त्याने क्रितीला हा गाऊन कॅरी करायला मदत केली.

4 / 5
सिद्धार्थ मदत करून हे पाहून क्रितीही आश्चर्यचकित झाली.

5 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा आणि क्रिती सेनन यांचा एकत्र फोटो क्लिक करण्यात आला.