Sophie Choudry : समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून सोफी चौधरीने दाखवला बोल्ड अवतार, पाहा क्लासी फोटो

चाहत्यांना अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल खूप आवड आहे आणि या काही दिवसात तिने तिचे अनेक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Sophie Choudry: Bold look of Sophie Choudry wearing bikini on beach, see classy photo)

| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:06 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरी गेल्या काही काळापासून मालदीवमध्ये वेळ घालवतेय. चाहत्यांना अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल खूप आवड आहे आणि या काही दिवसात तिने तिचे अनेक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये, सोफी चौधरी निळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर निळ्या रंगाची बिकिनी परिधान करून तिची टोन्ड फिगर दाखवत आहे. सोफीचे हे फोटो पाहून व्हायरल झाली आहेत.

3 / 5
तिचे हे फोटो शेअर करताना सोफी चौधरीनं लिहिलं - जेव्हा ती स्वतः वादळ असते तेव्हा तिला पावसाची भीती कशी वाटू शकते?

4 / 5
चाहत्यांना सोफी चौधरीचे हे फोटो खूप आवडले आहेत आणि कमेंटमध्ये तिची जोरदार स्तुती केली आहे. एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये तिला भारतीय किम कार्दशियन असं वर्णन केलं आहे.

5 / 5
सोफी चौधरी कधी बिकिनी घालते तर कधी वॉटर रिसॉर्ट्समध्ये मजा करताना तिचे फोटो शेअर करतेय. समुद्र किनारी तिची ही बोल्ड स्टाईल खूप व्हायरल होत आहे.