
कारण जोहर 50 वर्षाचा झाला. त्यांने पार्टी ही खास त्याच्या स्टाईलमध्ये ठेवली. माधुरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात माधुरीचे पती डॉक्टर नेने, सलमान खान, शाहरूख खान आणि पत्नी गौरी दिसते आहे. 'हम तुम्हारे हैं सनम' नंतर तिघांना एकत्र बघून फॅन्सनी कमेंटस केल्या आहेत. तीघांना एकत्र बघून माधुरी सलमान आणि शाहरुखच्या फॅन्सना विशेष आनंद झाला आहे.

काजोलने करणसोबतचा एक भारी सेल्फी शेअर केला आहे. याफोटोत काजोल आणि करन जोहर दोघेही पार्टी मूड मध्ये दिसत आहेत.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करण जोहर आणि परफेक्शनिस्ट आमीर खान सोबत फोटो शेअर केला आहे.

दुसरीकडे, मनीष मल्होत्राने रवीना टंडन आणि करण जोहर सोबत एक सेल्फी शेअर केला आहे.

मनीष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बऱ्याच सेलिब्रिटीज सोबत बर्थडे पार्टीचे फोटो शेअर केला आहेत. याफोटोत तो अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षित सोबत दिसतोय.

मनीष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बऱ्याच सेलिब्रिटीज सोबत बर्थडे पार्टीचे फोटो शेअर केला आहेत. याफोटोत तो अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि करीन कपूर सोबत दिसतोय. बर्थडे पार्टीला बरेच सेलेब्स होते. विकी कौशल-कतरिना कैफ, तारा सुतारिया-आदार जैन, रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी आणि यासारखी बॉलीवूडची बरीच जोडपी उपस्थित होती.