
'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती साधी दिसत असली तरी प्रत्यक्ष जीवनात ती बरीच बोल्ड आहे.

'द कपिल शर्मा शो' मधून चर्चेत आलेल्या सुमोना चक्रवर्तीला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, ज्यामुळे तिच्या फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सही येतात.

सुमोना चक्रवर्ती तिच्या प्रत्येक लूकने प्रेक्षकांचं मन जिंकते, लोकांना तिचा बोल्ड लूक आवडतो. अभिनेत्रीच्या कामगिरीबद्दल बरीच चर्चा आहे. सुमोना चक्रवर्ती रोज तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेक वेळा तिचा बिकिनी लूक चाहत्यांमध्ये चर्चेचे केंद्र बनला आहे.

सुमोना साडीमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती बिकिनीमध्येही हॉट दिसते.

तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, लहानपणी चित्रपटांचा भाग असलेल्या सुमोनाने एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'कसम से' सह दूरचित्रवाणी विश्वात प्रवेश केला. या शोमध्ये तिने 'निवेदिता देब' ची भूमिका साकारली होती.