
अभिनेत्री तारा सुतारिया नेहमी चर्चेत असते. तिचे फोटो नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असतात.

आज तारा सुतारियाला मुंबईतील अंधेरीत स्पॉट केलं गेलं. ती एका सिनेमाच्या डबिंगसाठी आली होती.

तारा सुतारिया हिरोपंती 2 सिनेमाच्या डबिंगसाठी अंधेरीत आली होती.

ताराने यावेळी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिमची शॉर्ट घातली होती.

ताराने स्टुडंट ऑफ द ईयर 2, मरजावा, तडप या सिनेमांमध्ये काम केलं आहे.